Monday, January 16, 2006

नवा ब्लॉग !

मित्रहो,

समग्र शशांक जोशी असा एक नवीन ब्लॉग सुरू केला आहे. आजपर्यंत मराठीतून जे काही लिहिले ते एका ठिकाणी जमवण्याचा उद्देश आहे.

का? कशासाठी? नाव असे का निवडले? हेच नाव का निवडले? तुम्ही स्वत:ला कोण समजता?

खरे सांगू? या प्रश्नांची उत्तरे मलाही अजून माहीत नाहीत. कळाली की इथे लिहिनच.

आपल्या अभिप्रायांची अपेक्षा.

1 comment:

  1. 'का? कशासाठी? नाव असे का निवडले? हेच नाव का निवडले? तुम्ही स्वत:ला कोण समजता?'

    हा हा हा.. छान आहे.

    ह्या नोंदीबद्दल आधी माहिती नव्हती. marathiblogs.net च्या दुव्यावरुन आधी समग्र शशांक जोशी वाचलं आणि नंतर ही नोंद. मजा आली वाचून.. ही नोंद आणि 'समग्र शशांक जोशी' ही.

    ReplyDelete