Saturday, February 04, 2006

मराठी ब्लॉगर्स कम्युनिटी


मराठी भाषेत लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या, लिहू इच्छिणाऱ्या, वाचू इच्छिणाऱ्या सर्व ऑर्कुट्या मराठीजनांसाठी मराठी ब्लॉगर्स ही कम्युनिटी ऑर्कुट या संकेतस्थळावर सुरू केली आहे.

http://www.orkut.com/Community.aspx?cmm=8346794 .

तर मित्रहो, या कम्युनिटीचा उद्देश जास्तीतजास्त मराठी लोकांपर्यंत मराठी ब्लॉगची संकल्पना पोहोचवणे, कोणाला काही अडिअडचणी असतील (तांत्रिक) तर दूर करणे आणि अश्या तऱ्हेने वैश्विक जाळ्यावर मराठीचे अस्तित्व वाढवणे असे आहे.चला तर मग, करा सुरूवात.

शशांक

1 Comments:

At 12:50 AM, Blogger आदित्य said...

शशांक,
माझी कविता आवडल्याची आपली comment मिळाली. तसा मी ह्या प्रांतातला नवा गडी आहे तुमच्यासारख्या ज्येष्ठांच्या प्रेरणा आणि शुभेच्छा कायम राहोत हि इच्छा !

आदित्य.

 

Post a Comment

<< Home