Monday, April 24, 2006

महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर - छायाचित्रे

नुकताच कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात जाण्याचा योग आला. पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच प्राचीन आणि सुंदर शिल्पकलेचा नमुना म्हणून महालक्ष्मी मंदिराचे महत्त्व आहे. हे मंदिर बऱ्याच मोठ्या जागेत वसलेले असून मंदिराची वास्तूही मोठी आहे. सभामंडप, गाभारा, आतील प्रदक्षिणामार्ग आणि अनेक स्तंभ कोरीवकामाने नटलेले आहेत. मंदिराला बाहेरूनही प्रदक्षिणा करता येते. मंदिराच्या आत आणि बाहेर इतर अनेक देवीदेवतांची मंदिरे आहेत.

मंदिराविषयी अधिक माहिती खालील संकेतस्थळांवर मिळू शकेल.
श्रीकरवीरनिवासिनी.कॉम
कोल्हापूरवर्ल्ड.कॉम

सकाळच्या वेळी काढलेली काही छायाचित्रे.

चित्रांवर टिचकी मारली असता नव्या खिडकीत मोठी चित्रे दिसतील. (इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत असाल तर, इंटरनेट एक्स्प्लोरर चित्र लहान करून दाखवतो, चित्र मोठे दिसण्यासाठी चित्रावर माऊसचे टोक नेताच चित्राच्या खालच्या उजवीकडील कोपऱ्यात असे चित्र दिसेल, त्यावर टिचकी मारा.)


दीपमाळाआवारातील वड आणि पिंपळ

9 Comments:

At 3:27 AM, Blogger Gayatri said...

शतश: आभार, शशांक! the photographs made me realize how much I miss the temple, the Mahadwar Road that leads to it, the misaL, rankALA..everything about Kolhapur!
And commendable photography indeed. The angles that you've captured bring out the whole magnificence of the structure :)

 
At 11:11 PM, Anonymous Anonymous said...

Good one!! Awesome man !!

 
At 8:10 AM, Anonymous Anonymous said...

Kharach khup bare vatle..........!

I have done graduation in Kolhapur , stayed there for 3 years and tell u i realy liked it too much, I travelled allover and visited evry site in Kolhapur, the piece and satisfaction i got in this temple was Awaresome....! Now i am a regular visitor of this, at least once in a year..!

 
At 7:36 AM, Anonymous Anonymous said...

Namaskar Mandali !
Mi Mallinath Karkanti ! Maze suddha post graduation tithes kolhapurla zale. sadhya me mumbai madhe aahe. Pan kharach khup miss kartoy mi kolhapurla ! Tin varshat khupach lala lagla tithla. Te collageche divsatle rankalyavar phirne, mahadwar road bhatakne. Mahinyatun ek-donda tharaleli panhalyachi trip... ! Aaj Mahalaxmichya mandirache photo pahun kharach khupach bare vatle... Kelele kam kautuk karnya joge aahe !

 
At 8:11 AM, Anonymous Anonymous said...

धन्यवाद, आपले सर्व फोटो चांगले आहेत तुम्ही www.anamika.co.in वर देखील प्रकाशीत करा एक नविन मराठी वेब साईट आहे, तेथे खुप चांगले चागले लेख व फोटो आहेत व आपले सर्व लेख ई-पुस्तक स्वरुपामध्ये तेथे ठेवता येतात त्याचा ही लाभ ह्यावा. कारण सर्वच वेब साईट सर्वाना माहीत आहेत असे नाही, पहा मलाच तुमच्या वेब पर्यत येण्यासाठी गूगलचे ५० पाने पल्टावी लागली :))

 
At 10:46 PM, Anonymous Anonymous said...

वडाचा (की पिंपळाचा?) फ़ोटो सुंदर आहे.

 
At 9:48 AM, Blogger black_adder said...

i miss kolhapur really man, nice pics u got there.

 
At 9:30 PM, Anonymous Anonymous said...

Nice photos, but your camera has some problem, on center-left side (horizontal image). The image is slightly blurred / color has changed in that area. Is it due to a fingerprint on the lens?

 
At 9:31 PM, Anonymous Anonymous said...

Nice photos, but your camera has some problem, on center-left side (horizontal image). The image is slightly blurred / color has changed in that area. Is it due to a fingerprint on the lens?

 

Post a Comment

<< Home